Ad will apear here
Next
बाळासाहेब ठाकरे यांना हिमायतनगरमध्ये अभिवादन


हिमायतनगर :
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबर २०१८ रोजी हिमायतनगरमधील शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन केले. त्यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, उप-तालुकाप्रमुख विलास वानखेडे, रामू नरवाडे, गजानन पाळजकर, शिवसेना शहर अध्यक्ष प्रकाश रामदीनवार, शंकर चेलमेलवार, गजानन चायल, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, बंडूभाऊ अनगुलवार, सुनील चव्हाण, परशु अन्ना, खंडू चव्हाण, सालीम भैया शेवाळकर, दीपक कात्रे, अल्पसंख्याक अध्यक्ष इस्रात भाई, अनिल नाईक, दिनेश राठोड, अमोल धुमाळे, कल्याण ठाकूर, वैभव डांगे, यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि शिवतेज मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRIBU
Similar Posts
हिमायतनगरमधील पाच शिवसैनिक अयोध्येला रवाना हिमायतनगर : शहरातील पाच शिवसैनिक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता हिमायतनगर येथून अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या मंदिर बांधकामाच्या मागणीसाठी शिवसैनिक अयोध्येत जमणार आहेत. त्यासाठी हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक रामभाऊ ठाकरे,
हेमंत पाटील यांच्या विजयानंतर हिमायतनगरात जल्लोष हिमायतनगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा दोन लाख ७५ हजार १०३ मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर हिमायतनगर शहरात व तालुक्यातील गावागावांत शिवसेना व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून, शहरात भव्य रॅली काढून, लोकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा हिमायतनगर : हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना १५ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी, तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. ‘जनकल्याणकारी युवा नेता’ अशी ओळख त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामामुळे निर्माण केली असल्याचे नागरिक सांगतात.
विकासासाठी नागेश पाटील यांना निवडून द्या : कुणाल राठोड हिमायतनगर : ‘केंद्र आणि राज्यातील सरकारने सामान्य जनतेला, कष्टकऱ्यांना, कामगारांना, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनेक लाभ मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांना निवडून द्यावे,’ असे आवाहन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language